जातीवाचक प्रकरणी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांची जामिनावर मुक्तता..
▪️प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. बापू गव्हाणकर व ॲड. मिता परब यांनी केला जोरदार युक्तिवाद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१४: कोरोना काळात श्री. नकुल पार्सेकर यांचा जावई व मुली बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून आपण अनुसूचित जाती जमातीचा आहे, असे माहिती असताना देखील जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने चिरफाड सदराखाली लिखाण केल्याबद्दल सावंतवाडी चे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. दरम्यान आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. बापू गव्हाणकर व ॲड. मिता परब यांनी काम पाहिले.
सदरचा गुन्हा दि. १५ जून २०२० रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीक्षक शिवाजी मुळीक यांनी केला होता. मात्र, गेले सहा महिने हा तपास थंडावला होता. दरम्यान नूतन उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. रोहिणी साळुंखे यांनी या प्रकरणी श्री. सुनिल पेडणेकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर ॲड. बापू गव्हाणकर यांनी तपास अधिकाऱ्यांनी तपासात केलेला हलगर्जीपणा, चार्जशीट पाठवण्यात केलेला विलंब यावर जोरदार युक्तिवाद केला. तसेच माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी कुठेही जातीचा उल्लेख केला नव्हता. किंवा कमी जातीचा म्हणून हिणवले नव्हते. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर न्यायमुर्ती श्री. कदम यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून श्री. सुनिल पेडणेकर यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र, तक्रारीतील श्री. नकुल पार्सेकर हजर न राहिल्यामुळे श्री. पेडणेकर यांचा जामीन होऊ शकला नाही. त्यावरही ॲड. बापू गव्हाणकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायमूर्ती श्री. कदम यांनी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

