मळगांव इंग्लिश स्कूल मळगावं प्रशालेची पालक- शिक्षक संघाची सन 2022-23 या वर्षाची सर्वसाधारण सभा संपन्न
*🛑मळगांव इंग्लिश स्कूल मळगावं प्रशालेची पालक- शिक्षक संघाची सन 2022-23 या वर्षाची सर्वसाधारण सभा संपन्न*
*🛑बहूसंख्य पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीला मंजूरी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,१०जुन-*
मळगांव इंग्लिश स्कूल मळगावं प्रशालेची पालक- शिक्षक संघाची सन 2022-23 या वर्षाची सर्वसाधारण सभा हायस्कूलच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात बुधवारी पार पडली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपक जोशी, पालक शिक्षक संघ माजी उपाध्यक्ष पंतवालावलकर, पर्यवेक्षक एम. बी.फाले सर, शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर सर, एस. पी. ठाकरे सर, एन. एस. गोसावी मॅडम,बी.बी.सावंत सर,व्ही.आर.सावंत सर,
सावंत भोसले मॅडम,पी. एम. मातोंडक मॅडम, एस. एस. परुळकर मॅडम,ए.जी.मोर्ये मॅडम,एस.आर.कारीवडेकर सर, पी. व्ही.केसरकर सर तसेच पत्रकार सुखदेव राऊळ व पालक उपस्थित होते.
मागील दोन वर्षे वर्ष 2019 ते वर्ष 2022 या कोरोना कालावधीत सभा न झाल्याने वर्ष 2022-23 या कालावधीतील सभा बहूसंख्य पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत ही सभा यशस्वरित्या पार पडली.या कालावधीत दिवंगत झालेल्या माजी शिक्षक, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ व दिवंगत माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वप्रथम इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षा मार्च 2022 या परिक्षेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये प्रथम आलेल्या पार्थ प्रशांत राऊळ, द्वितीय आलेल्या सेजल बापू शिरोडकर व तृतीय आलेल्या प्रणव प्रवीण गोसावी यांच्या मातांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी सन 2022-23 व 23-24 या पुढील दोन वर्षांसाठी पालक शिक्षक संघ नूतन कार्यकारिणी बनविण्यात आली. ही कार्यकारिणी पालकांमधून निवडण्यात आली. यात इयत्ता पाचवीस्वाठी सुहास पेडणेकर, इयत्ता सहावीसाठी संजना पेडणेकर, सातवीसाठी विद्याधर मांजरेकर, आठवी अ वर्गासाठी शीतल राऊळ, आठवी ब वर्गासाठी परशुराम गोसावी, नववी अ वर्गासाठी स्नेहल पारकर, नववी ब वर्गासाठी नेहा नाटेकर, दहावी अ वर्गासाठी सुषमा जाधव व दहावी ब वर्गासाठी रामचंद्र देवळी यांची निवड करण्यात आली. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून इयत्ता पाचवीसाठी गोसावी,इयत्ता सहावी साठी बी.बी.,इयत्ता सातवीसाठी सावंत भोसले,इयत्ता आठवी अ साठी ठाकरे,आठवी ब साठी मातोंडकर, नववी अ साठी कारीवडेकर , नववी ब साठी तिवरेकर , दहावी अ साठी आसोलकर मॅडम, दहावी ब साठी व्ही. आर. सावंत यांची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीला मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा व पाठिंबा देण्यात आला.तसेच यावेळी शाळेतील संगणक, फी शिक्षण निधी शालेय कामकाज, शिक्षण विकास निधी, इमारत देखभाल, वीज बिल आदी च्या पूर्ततेसाठी दिवसाला दिड रुपये याप्रमाणे वार्षिक 500 रुपये एवढा निधी पालकांकडून घेण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व त्याला मंजुरी देण्यात आली.
यावेळी पालकांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने मुख्याध्यापक व शिक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शाळा भरताना आणि सुटताना संभाव्य असलेले अपघात टाळण्यासाठी प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्याबाबच्या पालकांनी मांडलेल्या सूचनेनुसार विचार घेण्यात आले व पालकांनी आपल्या मुलांना ये-जा करणे, एसटी प्रवास करताना शिस्तीचे पालन करावे,अनोळखी खाजगी वाहनाने प्रवास करु नये आदी दक्षतेच्या सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मनोहर राऊळ यांनी आवश्यक सूचना तर आसोलकर मॅडम यांनी विविध शालेय उपक्रम,केसरकर सर यांनी चित्रकला स्पर्धा, कारीवडेकर सर यांनी आरोग्य विषयक,व्ही.आर.सावंत यांनी इयत्ता पाचवी ते दहावी मुल्यमापन बाबत माहिती दिली.तसेच उपस्थित पालकांनी विद्यार्थी-विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी, संगणक पुस्तके देण्याबाबत सूचना मांडल्या.आभार फाले सर यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व देखरेख सेवक बाळा जाधव, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव व सेवक व्ही. आर. भांडे यांनी केले.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_