कोकणसिंधुदुर्ग

साळगांव माणगांव रस्त्यावर मोठे भगदाड

 

 

*🎴कुडाळ,दि.१३ जुलै:-* तालुक्यातील साळगांव-माणगाव रस्त्यावर सरपंच उमेश धुरी याच्या घरा शेजारील मोरीला भलेमोठे भगदाड पडले आहे.यामुळे साळगांव माणगांव रस्ता बंद होऊन,वाहतुक बंद होण्याच्या मार्गावर आहे.

तरीही संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!