कृषिकोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद पूर्ण प्रार्थमिक शाळा वाफोली नं.१ शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम..

🛑जिल्हा परिषद पूर्ण प्रार्थमिक शाळा वाफोली नं.१ शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम..

🛑“बांधावरची शाळा”हा उपक्रम जि.प.पू. प्रा.शाळा वाफोली नं.१ येथे उत्साहात.

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस

🎴बांदा,१२ जुलै: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत वाफोली शाळेने “बांधावरची शाळा” उपक्रम राबविला.यावेळी मुलांनी शेतावर जाऊन शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.विद्यार्थी – विद्यार्थिनींना शेतीची आवड व शेतकऱ्यांबद्दल आदर निर्माण व्हावा.शेती विषयी माहिती
मिळावी,शेतीसाठी लागणारे बी बियाणे,शेतीची अवजारे,खते,कीटक नाशकऔषधे,ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने बळीराजा साठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जातो.याच उपक्रमांतर्गत वाफोली जि. प.पू.प्रा.शाळा नं.१ या शाळेने बळीराजासाठी एक दिवस उपक्रमात भाग घेतला.शेतात जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी शेती विषयी माहिती घेतली.या वेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतीच्या विविध कामांसहित तरवा काढणी,लावणी,तसेच शेतीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धती, भातांच्या विविध जाती,तसेच प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
यावेळी शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

________________________

👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*

👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻

🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣

*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*

👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻

*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️सुनिता:📱9422381516*

*📱7768894667*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!