पाडलोस केणीवाडा येथे श्रमदानातून खड्डे बुजविले.
🟥पाडलोस केणीवाडा येथे श्रमदानातून खड्डे बुजविले.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,दि.६: बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे धोकादायक अपघाती खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र केणीवाडा येथील काही तरुणांनी एकत्र येत अपघाती खड्डे बुजवल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी केणीवाडा ठिकाणी खड्ड्यात गाडी गेल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुखापत गंभीर झाली नाही परंतु ग्रामस्थांनी याची दखल मात्र घेतली. पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब, ग्रामस्थ विष्णु नाईक, प्रशांत नाईक, गुरुनाथ पटेकर, भास्कर नाईक आदी ग्रामस्थांनी एकत्र येत तो अपघाती खड्डा मातीच्या साहाय्याने बुजविला.
महेश कुबल म्हणाले की, आम्ही तात्पुरता खड्डा बुजविला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. भविष्यात खड्ड्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही श्री. कुबल यांनी बांधकाम विभागास केला.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

