राजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सावंतवाडी राष्ट्रवादी कडून अभूतपूर्व जल्लोषी स्वागत..

▪️मंत्री जयंत पाटील यांची ग्राहक व व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०८: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सावंतवाडी राष्ट्रवादी कडून अभूतपूर्व जल्लोषी स्वागत करण्यात आले. श्री. पाटील हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना येथील ग्राहक व व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्याशी चर्चा केली.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आबिद नाईक,प्रफुल्ल सुद्रीक,हिदाईतल्ला खान, दर्शना बाबरदेसाई, काका कुडाळकर, मेहबूब शेख, सुनील भोगटे, शिवाजीराव घोगळे आदी उपस्थित होते.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!