बुद्धीबळ खेळाने मुलांची विचार व निर्णय क्षमता वाढेल
🛑बुद्धीबळ खेळाने मुलांची विचार व निर्णय क्षमता वाढेल
🛑कौस्तुभ पेडणेकर यांचा मळगांव येथे एकदिवसीय बुद्धीबळ प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना सल्ला
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,५जुलै : “भारतीय खेळ असलेल्या बुद्धिबळ या खेळाबरोबर मुलांनी अभ्यासालाही महत्त्व दिले पाहिजे.आजकाल मुलांची विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली आहे. ती क्षमता वाढविण्याचे काम बुद्धीबळ या खेळातून होते. त्यामुळे या खेळाला शालेय जीवनात फार महत्त्व आहे”असे प्रतिपादन बुद्धिबळ स्पर्धेचे प्रमुख अतिथी कौस्तुभ पेडणेकर यांनी मळगांव येथे केले.कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगांव आणि मुक्ताई अकॅडमी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न मोफत एकदिवसीय बुध्दिबळ प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.मळगांव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी मळगांव वाचन मंदिरात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पेडणेकर बोलत होते. बुद्धीबळपटू विभव विरेश राऊळ याच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बावली नार्वेकर, संचालक पृथ्वीराज बांदेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.
सडेकर यांनी मार्गदर्शन करताना “बुद्धीबरोबर मुलांची शारीरिक क्षमताहि वाढली पाहिजे, त्यासाठी मुलांनी आता पासून नेहमी योग प्राणायाम केला पाहिजे. तुमचे सुदृढ शरीर तुमचे चांगले भविष्य घडविते. त्यामुळे मुलांनी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे” असे मौलिक विचार मांडले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांच्या हस्ते भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी. दत्ताराम जी. सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा २०२२ चे विजेते स्पर्धक यांचे वाचन मंदिरच्यावतीने ग्रथ, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबली नार्वेकर, सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर तर आभार हेमंत खानोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. बुद्धीबळ प्रशिक्षणाला पंचक्रोशीतील वाचक सभासद ग्रंथप्रेमी, विद्यार्थी, पालक, मुक्ताई अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

