Tuesday, August 11, 2026
Latest:
आपत्कालीनकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

वाडीवरवडे-भिमाईनगर येथील नितेश जाधव ( वय ३४) शनिवार पासुन बेपत्ता..

🟥वाडीवरवडे-भिमाईनगर येथील नितेश जाधव ( वय ३४) शनिवार पासुन बेपत्ता..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ,४जुलै : वाडीवरवडे-भिमाईनगर येथील रहिवासी, संगणक शिक्षक नीतेश प्रकाश जाधव (३४) हे शनिवारपासून कुडाळ येथून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे वडील प्रकाश जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून नीतेश जाधव हे ओरोस येथील ज्ञानकुंज कॉलेज येथे शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नोकरीला आहेत. नेहमीप्रमाणे ते २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता प्लेजर मोटारसायकलने कॉलेजला गेले होते. परंतु सायंकाळी ५.३० वाजले, तरीही ते घरी परतले नाहीत. म्हणून त्यांचे वडील प्रकाश यांनी नीतेश यांच्याकडील दोन्ही मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचे मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर मिळत होते. त्यामुळे त्यांनी ६.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानकुंज कॉलेज येथे जाऊन कॉलेजच्या अध्यक्षांशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी नीतेश दुपारी ३.३० च्या सुमारास कुडाळ येथे गेल्याचे सांगितले. प्रकाश तेथून कुडाळला येत असताना, त्यांना येथील काळप नाका येथे नीतेश वापरत असलेली प्लेजर मोटारसायकल उभी करून ठेवलेली दिसली. त्यानंतर त्यांनी नीतेश बेपत्ता असल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsappV.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!