आरवली येथे नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
🟥आरवली येथे नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
🟥श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशचा उपक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,३०: श्री देव वेतोबा आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आरवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी २५ गरजू लोकांचे कॅट्राॅक शस्रक्रिया करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता यावेळी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे सदस्य, कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले श्री वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री राय डॉक्टर साळगावकर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,आबा टाककर, माजी अध्यक्ष भाई मंत्री सुनिल दळवी, श्री.शेटे सचिन दळवी, दर्शना बाबर देसाई,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

