ओवळिये येथील बंद पडलेल्या धरणप्रकल्पाचे काम पुन्हा सूरु…
▪️गावचे युवा तडफदार सरपंच विनायक उर्फ अब्जु सावंत यांच्या पाठपुरावाला अखेर यश …...
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴दाणोली :* ओवळिये येथील गेली ८ वर्षे रखडलेला लघु पाट बंदरे अंतर्गत धरण प्रकल्प महाराष्ट्र राज्य चे उच्चं तंत्र शिक्षक मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा चे पालकमंत्री श्री उदय जी सामंत साहेब यांच्या कडे विनायक सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्या ला यश आले असून गावच्या शेतकऱ्यांच्या सहकार्यतुन सरपंच विनायक सावंत यांनी या कामाचे उदघाटन केले. आठ वर्षापुर्वी या धरणाचे काम संबधित जमिनमालकांना व ग्रामपंचायत ला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता पुणे येथील कंपनी कडून सूरू करण्यात आले होते.त्यामुळे काही जागरुक नागरिकांनी या कामावर आक्षेप घेत काम बंद पाडले. यानंतर गावतील शेतकरी वर्ग, अभियंता नार्वेकर, आणि वॉटर फ्रंट कंपनी पुणे प्रतिनिधी याची संयुक्त बैठक श्री देव गांगोबा मंदिर येथे पार पडली त्यामध्ये गावातील शेतकऱ्यांना कायदेशीर २ टप्प्यात मोबदला मिळून देणार असे अधिकारी वर्ग हमी दिली. त्याच बरोबर गावच्या विकासासाठी आणि गावातील शेती , भाजीपाल या साठी पाणी हे महत्वाचे असल्याने भविष्याच्या दृष्टीने गावची आर्थिक प्रगती होणे शक्य आहे. सर्व गावातील उपस्थित धरण ग्रस्त शेतकऱयांनी सर्वानुमते प्रकल्प झाला पाहिजे असा ठाम निर्णय बैठकीत घेण्यात आला.या वेळी गावचे सरपंच श्री विनायक उर्फ अब्जु सावंत, लघु पाट बंधारे अभियंता श्री नार्वेकर साहेब देवदत्त शेट्टी साहेब, कंपनी प्रतिनिधी दत्ता देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष श्री योगेश धुरी, माजी सैनिक अध्यक्ष श्री महादेव देसाई , माजी सैनिक खजिनदार श्री चंद्रकांत सावंत,सत्यविजय देसाई, किरण सावंत, गावचे मानकरी महादेव सावंत, जगन्नाथ सावंत , चंद्रकांत दळवी बाबुराव सावंत, न्हानु सावंत,सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष सावंत, हरिश्चन्द्र सावंत, सुकाजी राऊळ,आदि उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_