खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील वि .स . खांडेकर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण..
🛑खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील वि .स . खांडेकर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण..
🛑कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण..
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,३० :* संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील वि .स . खांडेकर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे- परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला निरीक्षक सौ पूजा निकम, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,तालुका उपाध्यक्ष संतोष जाईल, त्नागिरी जिल्हा निरीक्षक सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर , उद्योग व व्यापार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब , शहराध्यक्ष सायली दुभाषी,संगमेश्वर तालुकाध्यक्ष सौ. दुर्वा वेल्हाळ ,माजी नगराध्यक्षा अफरोज राजगुरू आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

