🟥 संजय राठोडांनीच पूजा चव्हाणला मारलं ; 52 मिनिटांच्या सीडीमध्ये पुरावा ; शिवसैनिकांनीच दिला इशारा..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-२८ :-* शिंदे गटात सामील असलेले संजय राठोड यांच्यावर आता चक्क शिवसैनिकांनीच गंभीर आरोप संजय राठोड यांच्यावर केलाय. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रिपद राठोड यांना गमवावं लागलं होतं. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सीडीच्या माध्यतातून समोर आणू, अशी धमकी शिवसैनिकांनी संजय राठोड यांना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजलीय.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला असून ते शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत गुवाहाटीत आहेत. त्यांच्यासोबत संजय राठोड हे देखील बंडखोर करत आहेत. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संजय राठोडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय. संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांच्यावर संपात व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातले पुरावे समोर आणण्यासोबत या प्रकरणातील एक सनसनाटी 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे आहे, ती बाहेर काहेर काढू आणि संजय राठोड यांनी बंजारा समाजाची मुलगी कशी मारली हे त्यातून उघड करु असं इशारा देण्यात आलाय. शिवेसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी हा इशारा दिलाय.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

