कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

🟥वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,२३: गेल्या दहा दिवसात प्रदीप कांबळे यांनी केलेल्या आवाहन ला देणगी स्वरुपात आणि शैक्षणिक साहित्य स्वरूपात दातृत्व वृत्ती दाखवत काही मदतकर्त्यानी बहुमोल मदत केली. आणि काल १९ जून ला ओटवणे, तांबुळी, नेमळे, झाराप आणि शिरशिंगे या गावातील गरीब गरजू मुलांना त्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात वह्या, ड्रॉइंग बुक, कंपास बॉक्स, स्केचपेन, पेन पेन्सिल, शार्पनर, रबर, छत्र्या असे वाटप करण्यात आले.
या मदत कार्यात वंचित बहुजन आघाडी विधानसभा २०१९ चे उमेदवार आणि माजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मा. सत्यवान जाधव (सावंतवाडी), भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी तालुकाध्यक्ष मा. लक्ष्मण निगुडकर, मा. आनंद द. कदम (मालवण), मा. अभिषेक कदम (मालवण), सामाजिक बांधीलकी सावंतवाडीचे सामाजिक क्षेत्रात कायम सहभागी असणारे मा. रवी जाधव (सावंतवाडी), मा. संदीप जाधव (तळवडे), वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी संघटक मा. मिलिंद नेमळेकर, प्राथमिक शिक्षक मा. शांताराम असनियेकर, मा. अभय चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले.
वंचित बहुजन आघाडीचे संदीप जाधव, प्रदीप कांबळे, मा. सत्यवान जाधव आणि मा. लक्ष्मण नीगुडकर यांनी गावांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप केले.

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!