राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने दहावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात येणार सत्कार
🛑राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने दहावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात येणार सत्कार
🛑२५ जुलै २०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,२३– राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने २५ जुलै २२ रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी शहर मर्यादित महाविद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या निमंत्रित गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच काही विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार ही करण्यात येणार आहेत.
या मंडळाचे अध्यक्ष बंटी उर्फ वैभव माठेकर ,मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या उर्फ रवींद्र तोरसकर, उपाध्यक्ष विजय पवार ,सचिव दीपक सावंत सहसचिव महादेव राऊळ, यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन पाटील कॉम्प्लेक्स वेंगुर्ले बस स्टॅन्ड समोर नारायण सावंत यांच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये करण्यात आलेले आहे तरी सावंतवाडी शहरातील मर्यादित सर्व हायस्कूल मधील निमंत्रित क्रमप्राप्त विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सत्कार कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन या मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रवि जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधावा. 9405264027
9405163107, 7249202691
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

