तुळस येथे जिल्हास्तरीय लावणी, वेस्टर्न आणि क्लासिकल सोलो डान्स स्पर्धा
🛑तुळस येथे जिल्हास्तरीय लावणी, वेस्टर्न आणि क्लासिकल सोलो डान्स स्पर्धा
🛑जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम : नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे आयोजन
🛑प्रेक्षकांशिवाय होणार स्पर्धा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ब्यूरो न्युज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले,दि१२,:- युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम दि. १६ जानेवारी २०२२ रोजी श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील जैतीराश्रित संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात येत आहे.
सदर सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरिय खुल्या गटासाठी वेस्टर्न डान्स स्पर्धा, क्लासिकल डान्स स्पर्धा व लावणी स्पर्धा अशा तीन प्रकारात सोलो डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रु१०००/-, रु ७००/-, रु ५००/- प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय साठी चषक व प्रमाणपत्र व सर्वाना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सदर कार्यक्रम शासनाचे कोव्हिड नियमांचे पालन करून होणार असल्याने मर्यादित उपस्थितीमुळे प्रेक्षकांना प्रवेश नाही. स्पर्धा अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा. सदर स्पर्धामध्ये स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हासमन्वयक मोहितकुमार सैनी व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

