कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली प्रशालेचा निकाल यावर्षीही १००% टक्के…

🟥माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगली प्रशालेचा निकाल यावर्षीही १००% टक्के…

🟥कु. ईशा सांगेलकर ९४.४०% गुण मिळवत प्रथम, कु. ऐश्वर्या परब ९३.४०% गुण मिळवत द्वितीय तर सविता डोईफोडे ८८.६०% गुण मिळवत तृतीया..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,१७.: शालांत प्रमाणपत्र पत्र परीक्षा मार्च/ एप्रिल २०२२ या परीक्षेत माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली या प्रशालेतुन ४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.

यापैकी कुमारी ईशा सांगेलकर हिने ९४.४०% टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, कुमारी ऐश्वर्या प्रमोद परब ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कुमारी सविता डोईफोडे ही ८८.६० % गुण मिळवत प्रशालेत तिसरी आली.

यापैकी १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, २० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर उर्वरित २ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पंढरीनाथ गुणाजी राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ प्राचार्य रामचंद्र घावरे आणि सर्व संस्था पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!