कोकणमहाराष्ट्रमुंबईशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

दहावीचा निकाल आज जाहीर..यावर्षीही कोकण विभागाने मारली बाजी..

🛑दहावीचा निकाल आज जाहीर..यावर्षीही कोकण विभागाने मारली बाजी..

🛑कोकण विभागाचा ९९.२७ टक्के इतका सर्वाधिक निकाल .

🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई,१७ : गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून या वर्षीसुद्धा कोकण विभागाने बाजी मारली आहे. यात ९९.२७ टक्के इतका अव्वल निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल ९५. ९० टक्के इतका नाशिक विभागाचा लागले आहे.

विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तत्पूर्वी विभागीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात पुणे 96.96, नागपूर 97.00, औरंगाबाद 96.33, मुबंई 96.94, कोल्हापूर 98.50, अमरावती 96.81, नाशिक 95.90, लातूर 97.27, कोकण 99.27 इतका निकाल लागला आहे.

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!