Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम मुल्यांकन समिती तर्फे निरवडे गावात पहाणी

🔴संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम मुल्यांकन समिती तर्फे निरवडे गावात पहाणी

🟥समिती मार्फत निरवडे गावातील स्वच्छता व कार्याबाबत समाधान

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,१०मे.: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता
अभियान तथा राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम मुल्यांकन समिती तर्फे निरवडे गावात पहाणी करुन निरवडे गावातील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विनायक ठाकू यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी निरवडे ग्रामपंचायत कारभार व गावाचे व्यवस्थापन तसेच गावातील स्वच्छता व विकास कार्या बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी सावंतवाडी गट विकास अधिकारी रवींद्र कणसे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रज्ञा सावंत, स्वच्छता मिशनचे अविनाश सावंत, जिल्हा परिषद ग्राम विस्तार अधिकारी शिंगाडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी धर्णे आदींनी या पाहणीत सहभाग घेतला. यावेळी त्यांना निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे, माजी सरपंच प्रमोद गावडे व विस्तार अधिकारी मधुकर घाडी तसेच स्वच्छता समिती उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी निरवडे गावाच्या जडणघडण व कारभार तसेच कार्य पद्धत याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित पहाणी अधिकारी यांनी निरवडे ग्रामपंचायत व गावातील स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले. या पहाणी व ग्रामपंचायत भेटी वेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते बायबल सावळ आदी उपस्थित होते.

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!