दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती द्यावी
🛑दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती द्यावी
🛑चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यांची पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,१७: रत्नागिरी जिल्हयातील दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील ग्रामीण भागातील शेतकरी पूरकव्यवसाय म्हणून दूध उत्पादनाद्वारे उदरनिर्वाह करतो . मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन दि . १६ जून २०२२ पासून बंद करण्याबाबत दुग्ध व्यवस्थापक , शासकीय योजना यांनी सर्व संबंधित संस्थांना कळविले आहे . रत्नागिरी जिल्ह्यात दररोज २ लाख ५५ हजार लिटर दुधाचे उत्पादन करण्यात येते . सुमारे १९ हजार १३३ शेतकरी दुधाचे उत्पादन करतात . मात्र, दूध संकलनाची बिले वेळेवर न झाल्याने सुमारे ५० लाख रुपये प्रलंबित आहेत . तसेच दुधाचे संकलन करून त्याच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने दूध संकलन बंद करत असल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवस्थापकांनी संबंधित संस्थांना कळवले आहे . यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध उत्पादनात आघाडीवर नसला , तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुग्ध उत्पादनामुळे मोठा हातभार मिळतो . सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय मृतावस्थेत जाण्याची भीती आहे . त्यामुळे हा व्यवसाय बंद होणार नाही , यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे . वाहतुकीच्या खर्चाबाबत पुर्नआराखडा तयार करून प्रलंबित बिले अदा करून रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन बंद होणार नाही , यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत आणि दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

