मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण हद्दीतील परशुराम घाट खचला..
🛑मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण हद्दीतील परशुराम घाट खचला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴चिपळूण,५ : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण हद्दीतील परशुराम घाट खचला असून सध्या वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे या घाटाला भल्या मोठ्या भेगा पडल्या असून कधीही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
परशुराम घाट हा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील एक महत्त्वाचा घाट आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी रत्नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो.
परशुराम घाटरस्त्याला खेड तालुक्यातील आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जात असल्यानेही त्याचा उपयोग होत नाही.
कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.तरीही मोठ्या प्रमाणात याच घाट मार्गावरुन वाहतूक होत असते.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

