भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई करुन काॅग्रेसचा आवाज दाबू पाहत आहे-महेंद्र सांगेलकर
*🟥 भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई करुन काॅग्रेसचा आवाज दाबू पाहत आहे-महेंद्र सांगेल कर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज -कोकण लाईव्ह ब्रेकिंग:*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ जून*
भारतीय जनता पार्टी यांचे केंद्रातील सरकार राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने व आकसाने कारवाई करून कॉग्रेस पक्षाचा आवाज दाबू पाहत आहे.केंद्रातील भाजप सरकार देशातील ईडी व अन्य संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत आहे. ही बाब गंभीर असून भाजप केंद्र सरकारने जर हे वेळीच थांबवले नाही.तर भारतातील जनता पेटून उठेल व याची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारला मोजावी लागेल असा इशारा काॅग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे.
गांधी व नेहरु घराण्याने देश स्वातंत्र्य होण्यासाठी व देशातील एकता अबाधित राहण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी या देशासाठी बलिदान दिले त्याच गांधी घराण्यातील राहूल गांधी व सोनिया गांधी यांना तुरुंगात दाबू पाहत आहेत ही बाब अंत्यंत दुर्देवी व खेदजनक असून याचा आम्ही सावंतवाडी तालुका कॉग्रेस च्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत असे सांगेलकर यांनी म्हटले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या संसाराचा त्याग करून हा स्वातंत्र्य लढा यशस्वी केला. ज्या गांधी घराण्याचा देशाच्या स्वातंत्र्य मध्ये मोलाचा वाटा आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गांधी घराण्याने अनेकवेळा देशासाठी बलिदान दिली. राजीव गांधींसारख्या देशाच्या पंतप्रधानांचा बाॅम्ब स्फोटात मृत्यू झाला. स्वतःच्या मुलाबाळांवह अख्या कुटुंबाच्या सुखाला तिलांजली देऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलं अशा गांधी घराण्याच्या लोकांनाच आता तुरुंगात टाकण्याचे काम मोदी सरकार करत आहे.देशाची अर्थव्यवस्थेचा जीडीपी 2.76 % नी खाली आला पण ह्या गोष्टींकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.आणी राहूल गांधी वर ईडी सारखी कारवाई करून भाजप काॅगेसच देशातून संपवू पहात आहे.अशी घणाघाती टीका महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

