मळगाव येथील ब्रिजच्याखाली रेल्वे ट्रॅकवर आढळून आला अज्ञात महिलेचा मृतदेह
🟥मळगाव येथील ब्रिजच्याखाली रेल्वे ट्रॅकवर आढळून आला अज्ञात महिलेचा मृतदेह
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,१३: मळगाव येथील ब्रिजच्याखाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिला ५५ ते ६० वयाची असून रेल्वेला धडकून किंवा तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असून तिच्याजवळ पर्स सापडली आहे. त्यात दीड हजार रूपये आणि चिठ्ठी आढळली असून त्यावर मालाड-मुंबई अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. दरम्यान ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे घटनास्थळी दाखल झाले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
संबंधित महिलेच्या अंगावर हिरव्या रंगाची साडी आहे. तर तिचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आहे. त्यामुळे तिची ओळख पटण्यात अडथळे येत आहे. संबंधित महिला कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर कोरे यांनी केले आहे.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_