मनसे ची उद्या ३रोजी महाआरती …
🟥मनसे ची उद्या ३रोजी महाआरती …
🟥सर्व हिंदु धर्म प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि.२: ०३ मे २०२२ रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ज्या दिवसाचे महत्त्व विषद केले जाते असा हा दिवस अक्षय तृतीया आहे. या दिवशी कुठल्याही केलेल्या कार्याचा क्षय होत नाही निरंतर अक्षय राहते असे म्हणतात.हिंदू धर्मामध्ये या दिवसाला फार महत्त्व आहे.
याच अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड महाआरती/हनुमान चालीसा पठण करून हा दिवस भक्तिमय रित्या साजरा करुन याचा गोडवा अखंड रित्या अक्ष्यतृतीये प्रमाणे सतत तेवत रहावा या हेतुने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.. सर्वाची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, शहराध्यक्ष सिध्देश कुटाळे यांनी केले आहे.
कार्यक्रम राजकीय नसून सामाजिक, धार्मिक स्वरूपाचा आहे. करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून व शासकीय सर्व परवानग्या घेऊन याचे आयोजन करण्यात आले आहे……
स्थळ- मारुती मंदिर बाजारपेठ कुडाळ
वेळ- सकाळी १०.३० ते ११.३० वाजता .
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

