माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे:
🎴सावंतवाडी,दि.३०: माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी १९ ऑक्टोंबर २०२० च्या पत्रान्वये विधानसभेच्या विविध समित्यांवर विधानसभा सदस्यांची नाम नियुक्ती केली आहे.
तशा प्रकारचे आदेश राजेंद्र भागवत सचिव महाराष्ट् विधानसभा यांनी दिनांक १९ ऑक्टोंबर २०२० च्या पत्रान्वये जाहीर केले आहे. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी शासनाच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
सदर समितीवर महाराष्ट्रातील चौदा विधानसभा सदस्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे .तसेच ज्यांची विधानसभेच्या नियम समिती विधानसभा नियम २२४ नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या समिती प्रमुख समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेषाधिकार समिती समिती प्रमुख तसेच विधानसभेच्या विशेष समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल दीपक केसरकर यांचे जिल्ह्यातून सर्वस्तरातून तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिक मधून अभिनंदन केले जात आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

