आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत नव्याने सुरू होत आहे “द रूस्टर” कॅफे १० जूनला होणार उद्घाटन…

🛑सावंतवाडीत नव्याने सुरू होत आहे “द रूस्टर” कॅफे १० जूनला होणार उद्घाटन…

🛑खवय्यांना चिकन ग्रील, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळणार चव घ्यायला…

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,८जुन- सावंतवाडीकरांसाठी आता आम्ही घेऊन आलोत आनंदाची बातमी. “केएफसी”च्या धर्तीवर गोव्यासह मोठ्या शहरात प्रसिध्द असलेला “द रूस्टर” कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात सुरू होत आहे. येत्या शुक्रवारी १० जुन रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.
यामध्ये खवय्यांना आवडणारे चिकन ग्रील, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम या सारखे अनेक पदार्थ उपलब्ध होणार आहे. शहरातील इम्तियाज वीरानी व रियाज मालानी या उद्योजकांच्या माध्यमातून हा कॅफे सुरू करण्यात आला असून चटपटीत-चमचमीत खाणार्‍या सावंतवाडीकरांना त्याचा फायदा होणार असून आता गोव्यात जाण्याची गरज नाही, असे श्री. मालानी व इम्तियाज वीरानी म्हणाले.

________________________

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू*

*चला तर मग आताच* ..

*🏢अधिक माहिती साठी त्वरित खालील शाखेंशी संपर्क साधा..*

*सावंतवाडी प्रधान कार्यालय भोगटे प्लाझा गवळीतीठा सावंतवाडी
*📱9404925490*

*सावंतवाडी शहर विभाग – पाटेश्वर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924269*

*बांदा – राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923360*

*कोलगांव – मारुती मंदिर जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925127*

*आंबोली – आंबोली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डच्या बाजूला, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925157*

*कलंबिस्त – सैनिक भुवन, मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923245*

*कणकवली – मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली*
*📱9404923859*

*कणकवली – कनकनगर, बाजार पेट कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923782-9405923782*

*कनेडी – कारेकर बिल्डींग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923733*

*कुडाळ – एस. टी. स्टैंड समोर, सेंट्रल बँकेच्या वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923554*

*माणगांव – माणगांव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923574*

*कसाल- पोलिस स्टेशन समोर, कसाल बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923626*

*मालवण – कट्टा बाजारपेठ, मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923687*

*मालवण – मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404925733*

*पोईप – बाजार पेठ पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग*
*📱9404925411*

*वेंगुर्ले – पाटील चेंबर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923391*

*होडावडा – होडावडा बाजारपेठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923370*

*म्हापण – बाजारपेठ म्हापण, ता.1 वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404923524*

*शिरगांव – शिरगांव बाजारपेठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924259*

*वैभववाडी – श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404924077*i

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू


_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!