कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल ९९.६६ टक्के

*🟥.राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल ९९.६६ टक्के*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:८ जून*
महाराष्ट्रात आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल ९९.६६ टक्के लागला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधून एकूण ९२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, २९० पैकी २९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गुडेकर दीक्षा राजेश हिने ८९.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक देसाई युगा विष्णू हिने ८८.५० टक्के, तृतीय क्रमांक मांजरेकर सिध्दी रामचंद्र हिने ८७.५० टक्के. तर कॉमर्स विभागाचा निकाल ९९.२५ टक्के लागला असून, ४०५ पैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कोरगावकर गायत्री सुजित ९५.१७ टक्के, द्वितीय क्रमांक माळकर मानसी रघुनंदन ९३.३३ टक्के, तृतीय क्रमांक सावंत दर्शन दिगंबर ९२.८३ टक्के, तसेच कला विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, २०१ पैकी २०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक डेगवेकर वैष्णवी श्रीपाद ९३.८३ टक्के, द्वितीय क्रमांक प्रभू ईशा चंद्रशेखर ९०.८३ टक्के, तृतीय क्रमांक शिरोडकर यशदा शरद ९०. ३३ टक्के मिळवून यश प्राप्त केले आहे. तसेच कॉमर्सच्या माळकर मानसी रघुनंदन या विद्यार्थिनीला अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत तर गावडे श्रावणी गोविंद या विद्यार्थिनीने माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!