कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माधवबाग मध्ये रक्त तपासणी शिबिरात रक्ताच्या छाप्पन तपासण्या फक्त ९९९ रुपयात

*🟥 माधवबाग मध्ये रक्त तपासणी शिबिरात रक्ताच्या छाप्पन तपासण्या फक्त ९९९ रुपयात*

*🟥 रविवारी १२ जुन रोजी सकाळी ७ ते ११,३०. वाजेपर्यंत सुरु राहणार रक्त तपासणी शिबिर..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* माधवबाग – थायरोकेयर जनरल डायग्नोस्टिक – यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर रविवार दि १२ जून २०२२ वेळ स. ७ ते स. ११.३० या वेळेत होणार असून यामध्ये ४,६०० /- ₹ ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज मधील ५६ टेस्ट आता फक्त ९९९/- रु मध्ये होणार आहेत तरी गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हृदयरोग, डायबिटीस, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, हाडांची ठिसूळता, मूत्रविकार, लिव्हरचे विकार, पॅरालिसिस, अॅनेमिआ, शरीराची कार्यक्षमता, हिमोग्लोबीन अशा आजारांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत,या सर्व चाचण्यांना साधारपणे
४,६०० /- रु खर्च होतो तो ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज मधील ५६ टेस्ट आता फक्त 999/- रु मध्ये होणार आहेत.
६,९०० / – रू हेल्थ + विटामिन्स ॲडव्हान्स पॅकेज मधील ६० टेस्ट फक्त १५९९ रुपयांत होणार आहेत,या सर्व तपासण्यासाठी
उपाशीपोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे तसेच आगावू नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे,तरी ज्या गरजू रुग्णांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी माधवबाग च्या शाखेशी खालील नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे
कणकवली – 9373183888
कुडाळ- 9011328581
सावंतवाडी -७७७४०२८१८५

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!