आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरात

*🟥७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरात*

*🟥स्ट्रेस टेस्ट कोणी करणे गरजेचे आहे ?*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी , दि.११ऑगस्ट*
*७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबिर माफक दरात*
*स्ट्रेस टेस्ट कोणी करणे गरजेचे आहे ?*
*हृदय विकाराचे निदान झालेल्या व्यक्ती* ज्यांना हृदय रोग आहे. पूर्वी हार्ट अॅटॅक येवून गेलेला आहे
ज्यांची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी झालेली आहे किंवा सुचवलेली आहे अशा सर्वांना
ही तपासणी उपयुक्त आहे.
*उच्चरक्तदाबाचे (हायपरटेन्शनचे रुग्ण) उच्चरक्तदाबामुळे रक्त वाहिन्या कडक होतात त्यामुळे रक्त पोचवण्यासाठी हृदया वर अतिरिक्त ताण पडतो. सतत ताण असल्या मुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि रक्त पुरवठा कमी पडतो. मधुमेह व रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त झालेल्या व्यक्ती ज्यांना मधुमेह आहे किंवा कोलेस्टेरॉल सतत वाढलेला असतो अशा व्यक्तीचे रक्त जाड होत असते त्यामुळे हृदय अशक्त होत जाते..

*स्थूल व्यक्ती*
*खाली दिलेल्या रक्त तपासण्या करण्यात येतील*.
Lipid Profile (कोलेस्टेरॉल) 07 चाचण्या – रू500
HbA1C (डायबेटिस)
(hbale and Average glucose)
Sr Creat (किडनी)
02 चाचण्या – रू450
01 चाचण्या – 150
T3, T4 and Tsh (थायरॉईड) 03 चाचण्या – रु 400
Complete Hemogram 37 चाचण्या – 5300 (सी.बी.सी)
*(सी.बी.सी)*
जर बी. एम. आय. २४ च्या पुढे सतत राहत असेल तर शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयावर ताण येतो.
*सूचना नावनोंदणी आवश्यक* १० ते ११ तास उपाशी राहणे आवश्यक
*माधवबाग दि 14, 15, 16, 17, 18 ऑगस्ट 2022 वेळ : स.७ ते १२.३०*
*कणकवली : 9373183888*, *कुडाळ : 9011328581*, *सावंतवाडी : 7774028185*

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!