कृषिकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजगाव येथे वृक्षारोपण

🛑पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजगाव येथे वृक्षारोपण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी,६: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कोकण विभाग शाखा सावंतवाडीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम नेफडो सिंधुदुर्गच्या महिला उपाध्यक्षा पूजा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जोवेल डिसिल्वा, सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रदीप देसाई, तालुका सचिव प्रदीप सावंत, अँड. चंद्रशेखर ऊर्फ सचिन गावडे, संदीप गावडे, साक्षी गावडे, प्राजक्ता सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल गावडे, अभिषेक कशाळीकर अज्ञेय गावडे, संचित गावडे तसेच आयुषी गावडे, सृष्टी गावडे उपस्थित होते
यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यात मसाल्याच्या पदार्थाची व सुपारीच्या रोपाची प्रामुख्याने लागवड करण्यात आली या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी माजगावमधील गोविंद प्लाझातील रहिवासी व गावडे कुटुंबीयांनी घेतली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास व जागतिक पर्यावरण दिवस शुभेच्छा व्यक्त केल्या.

________________________

👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*

👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻

🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣

*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*

👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻

*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️सुनिता:📱9422381516*

*📱7768894667*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!