कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्री देवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे चा निकाल १०० टक्के

🟥 श्री देवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे चा निकाल १०० टक्के

🛑कु. खुशी सुधाकर राऊळ ९०.००% गुण मिळवत प्रशालेत प्रथम

🎥 Kokan Live Braking News

✍️ कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी, दि-१७ :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२१ – २०२२ चा आज निकाल जाहीर झाला. यात पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे चा निकाल १०० टक्के लागला आहे. कु. खुशी सुधाकर राऊळ हिने ९०.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, कु. मंथन राऊळ याने ८५.८०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कु. मंजुषा विलास राऊळ हिने ८५.०० % गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाप्रमुख श्री घावर सर ( सांगेली) मुख्याध्यापक श्री शंकर राऊळ सर, स्थानिक कमिटी प्रमुख श्री गणपत राणे,गावातील ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!