अखेर १० दिवसांनी कास गाव झाले प्रकाशमय
*बांदा .* चक्रीवादळाच्या पश्र्वभुमिवर बंद झालेली कास गावातील विद्युत वहिनी आज पासुन कास गावात सुरळीत चालू झाली. कास गावातील ग्रामस्थांनी अडचणीच्या ठिकाणी जाऊन विद्युत वहिनीच्या खाली अडकत असलेली झाडे , लाईनवरती असलेली झाडे कटिंग करुन घेतली व त्या नंतर लाईनमन यांनी सुद्धा खूपचांगल काम करुन मदत करुन आज विद्युत वहिनी सुरू झाली. त्या मुळे कास गावातील ग्रामस्थांनी महावितरण चे जाधव यांचे आभार मानले .

