जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भावेश कुडतरकर प्रथम …तर गायश्री राठोड द्वितीय
🟥 जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भावेश कुडतरकर प्रथम …तर गायश्री राठोड द्वितीय
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी,६ : जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्गच्या मान्यतेने श्री चेस अकॅडमी कणकवली व सुयोग चेस अकॅडमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच आयोजन ओरोस येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम भावेश कुडतरकर (सावंतवाडी) द्वितीय – गायश्री राठोड (फोंडाघाट ) तृतीय – सुश्रुत नानल यांनी बाजी मारली. स्पर्धेच उद्घाटन माजी पं स सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष सुशिल निब्रे, सचिव श्रीकृष्ण आडेलकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव आदी मान्यवर पालक व खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम भावेश कुडतरकर (सावंतवाडी) द्वितीय – गायश्री राठोड ( फोंडाघाट ) तृतीय – सुश्रुत नानल, चतुर्थ – विभव राऊळ (सावंतवाडी ) पाचवा – राजेश वीरनोडकर, सहावा अथर्व कापडी (ओरोस ) सातवा – सोहम देशमुख (सावंतवाडी ) आठवा – श्रेया शेळके (वैभववाडी) नववा – तनिष्का आडेलकर (कणकवली ) दहावा – रुद्राक्ष राठोड – फोंडाघाट स्पर्धेची बक्षिसे रौनक पटेल ई स्टोअर इंडिया प्रमोटर, मयुरेश आपटे, सुशिल निब्रे यांनी प्रायोजित केली होती. बक्षिस वितरणवेळी रौनक पटेल, सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, सचिव तथा राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर, उपाध्यक्ष –
सुशिल निब्रे आदी मान्यवर व पालक उपस्थित होते.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_