कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

हेलन केलर दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

🟥हेलन केलर दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,४जुन: सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहूउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने १जून हेलन केलर दिनाचे औचित्त साधून सिद्धीविनायक मंगल कार्यालय कसाल बाजारपेठ येथे दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरूवात उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालण्यात आला व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली उपस्थित दिव्यांग बांधवांना संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी हेलन केलर यांच्या विषयी माहीती दिली तसेच विविध शासकिय योजनां विषयी मार्गदर्शन केले व माहिती दिली या मेळाव्याला १५० हुन अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमास कसाल गावचे पोलिस पाटिल कदम ,हळवल गावच्या सदस्या राणे,संगिता पवार,प्रितम मठकर,निलम राणे,विठ्ठल शिंगाडे,गूरूनाथ सामंत,भूषन तूळसकर,प्रशांत कदम,सागर सोनसुलकर,प्रकाश वाघ,आदि मान्यवर उपस्थित होते.

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!