कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मळगांव मायापूर्वचारी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात..

*🟥 वाहनचालक व ग्रामस्थ यांच्या कडून समाधान व्यक्त..*

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२९ :-* ग्रामदेवता श्रीदेवी मायापूर्वचारी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आज पासून सुरु करण्यात आले आहे.या रस्त्याच्या कामाचे
भूमिपूजन मळगांव गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले होते.
सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, माजी सरपंच निलेश कुडव, विजयानंद नाईक, ग्रामस्थ उदय जामदार, बाळा राणे, महेश राऊळ, भास्कर राऊळ, आदेश राऊळ, बापू राऊळ, शशिकांत राऊळ, आनंद मिशाळ, गोविंद राऊळ, सावळाराम राऊळ,उदय पडवळ, सुर्यकांत नाईक, पंढरीनाथ नाईक, राजू नाईक, हनुमंत परब, किसन राऊळ,निलेश राऊळ आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर त्वरीत चालू होणार असलेले हे काम मागील आठवडाभरापूर्वी पडलेल्या पावसामुळे रखडले असले तरी पावसाळा सुरु होण्यापूर्वी सुरु झाले असल्याने मळगांव ग्रामस्थ व वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.हे काम सुरु झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!