शिरशिंगे येथील श्री देवी सातेरी मातेचा वार्षिक जागरोत्सव उद्या गुरुवार दि. २६ मे रोजी
🟥शिरशिंगे येथील श्री देवी सातेरी मातेचा वार्षिक जागरोत्सव उद्या गुरुवार दि. २६ मे रोजी
🟥..यानिमित्ताने रात्रौ.१० वाजता महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा होणार नाट्य प्रयोग
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२५मे: शिरशिंगे धोंडवाडी येथील श्री देवी सातेरी मातेचा वार्षिक जागरोत्सव उद्या गुरुवार दिनांक २६ मे रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने मंदिरात सकाळी पासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी पूजा, दुपार पासून ओटी भरणे, नवस बोलणे नवस फेडणे,संध्याकाळी भजन,रात्रौ ठीक १० वाजता भाई शिर्के महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी यांचा नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शिरशिंगे येथील गावकरी व धोंडवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

