आरोसबाग – शेर्ले मार्गावर गोवा बनावटीची दारूसह ५ लाख ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
🟥आरोसबाग – शेर्ले मार्गावर गोवा बनावटीची दारूसह ५ लाख ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
🟥इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,२२मे.: इन्सुली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्विफ्ट कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपयांच्या दारुसह एकूण ५ लाख ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई आरोसबाग-शेर्ले रस्त्यावर करण्यात आली.याप्रकरणी मनवेल कैतान डिसोझा याला ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षाधीन उप अधीक्षक आर.ए. इंगळे,निरीक्षक एस.पी.मोहिते,दुय्यम निरीक्षक टी. बी.पाटील,पी.एस.रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे,जवान वाहनचालक जगन चव्हाण,शाहूवाडी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन.एस.देवणे, दुय्यम निरीक्षक एस.बी.यादव,जवान गुरव,श्री.पाटील यांनी केली.अधिक तपास दुय्यम निरीक्षक टी. बी.पाटील करीत आहेत.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_