ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश
🛑जि.प सीईओ प्रजित नायर व संघटना जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर सकारात्मक चर्चा ठरली यशस्वी;गुरुनाथ घाङी यांना पदोन्नती
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्यूज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी- ग्रामपंचायत कर्मचारी गुरुनाथ घाङी यांची पदोन्नती अनेक वर्षे रखडली होती. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. ज़िल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घाडी यांना पदोन्नती देऊन त्यांची परिचरपदी नियुक्ती केली आहे.
गुरुनाथ घाङी हे ग्रामपंचायत कर्मचार्यांमधून वर्ग -४ पदी सेवेत होते. त्यांची पदोन्नती बरीच वर्षे रखडल्याने त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलने करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी नायर यांचे घाङी यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत लक्ष वेधले. याबाबत नायर व आसयेकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अखेर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घाडी यांना पदोन्नती देऊन त्यांची परिचरपदी नियुक्ती केली आहे.
यासाठी ज़िल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सामान्य प्रशासनचे राजेंद्र पराङकर, ग्रा.पं.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. त्यांचे आसयेकर यांनी आभार मानले.
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

