सावंतवाडी तालुक्यातील सरमळे – नांगरतास येथे आर्या शुद्धीकरण सोहळा २६ व २७ मे रोजी होणार संपन्न.
🟥सावंतवाडी तालुक्यातील सरमळे – नांगरतास येथे आर्या शुद्धीकरण सोहळा २६ व २७ मे रोजी होणार संपन्न.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,२२मे: सरमळे – नांगरतास येथे आर्या शुद्धीकरण सोहळा गुरुवार दि.२६ व शुक्रवार दि.२७ मे रोजी माधववस कुळघर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले.या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी सकाळी आठ वाजता संचारी कौल,मंगलाचरण,पुण्यहवाचन,गंगापूजन वास्तुदेवता, ग्रहमंडलदेवता, ब्रम्होदीमंडल,देवतापुजन, जलाधिवास, स्नानविधी, शय्यधीवास,दुपारी १ ते ३ भोजन समारंभ,संध्याकाळी ६.३० वाजता ह.भ.प. कु.ऋचा पिळणकर माणगाव यांचे सुश्राव्य कीर्तन, व रात्री ९ नंतर सांस्कृतिक कार्यक्रम.शुक्रवार दि.२७ मे रोजी सकाळी आवाहन देवतेचे पूजन,नवग्रह हवन,मुख्यदेवता तत्व होम, बलप्रतिष्ठा,बलिदान,दुपारी १ वाजता आरती,गाऱ्हाणे, व महाप्रसाद.सायंकाळी ४.३० हळदी समारंभ रात्री ९ वाजता बुवा श्री विजय माधव सावंतवाडी माजगाव यांचे सुस्वर भजन,व नंतर पंचक्रोशीतील भजने होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन “माधववस कुळघर” यांनी केले आहे.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

