कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेजचे उज्वल यश

🟥मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेजचे उज्वल यश

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴 सावंतवाडी,८जुन: मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. यशाची परंपरा कायम राखत यंदाही सलग चौथ्या वर्षी १२वी चा निकाल १००% लागला आहे.एकूण ५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी सर्व विद्यार्थी पास झाले असून शाखानिहाय निकाल पुढीप्रमाणे:
सायन्स-
प्रथम: सानिका संजय पुरळकर (८५.००%)
द्वितीय: अंतरा जितेंद्र सावंत (८१.१७%)
तृतीय: तन्मय सुनील मुननकर (८०.६७%)
कॉमर्स:
प्रथम: सॅनिटा अँथोनी रॉड्रिग्स (९४.८३%)
द्वितीय: शर्विन फिमेन लेमोस (९२.३३%)
तृतीय: पूजा राजन परब (८४.१७%)

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे चेअरमन मान. बिशप ऑल्विन बरेटो, सेक्रेटरी मान. फादर मनवेल डिसिल्वा , प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना, प्रशालेचे मॅनेजर मिलेट डिसोझा , उप प्राचार्या सिस्टर मेबल कार्वालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ, ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!