कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सांगेली जायपीवाडी येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

🟥सांगेली जायपीवाडी येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

🟥काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला प्रवेश

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,१३मे: सांगेली जायपीवाडी येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांनी आपल्या सर्व समर्थकांसह सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी अँड.गुरुनाथ आईर,कलंबिस्त पंचक्रोशीतील युवा नेतृत्व विजय कदम,सावंतवाडी तालुका काँग्रेस सरचिटणीस रूपेश आईर,संजय राऊळ,उपाध्यक्ष अशोक राऊळ, आदी मान्यवर उपस्थित होते.सांगेली-माडखोल जिल्हा परिषद मतदार संघाच्या मोर्चे बांधणीला काँग्रेस ने जोरदारपणे सुरू केली आहे. हा मतदार संघ लढवून काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असा निर्धार काँग्रेसने महेंद्र सांगेलकर यांच्या वाढदिवसदिनी केला आहे. महेंद्र सांगोलकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संतोष सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखी आणि आगळीवेगळी भेट दिली आहे. मला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ने मी माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह,जनता, मित्र परिवार,हितचिंतक यांना धन्यवाद देत असल्याचे महेंद्र सांगलीकर यांनी सांगितले. संतोष सावंत यांच्या प्रवेश काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे बळ सांगेली- माडखोल पंचक्रोशीत वाढले असून या जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस अजून मजबूत होण्यास मदत होणार आहे. काँग्रेसचा असाच झंजावाता पुढे सुरू राहील आणि भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस नंबर वन चा पक्ष बनेल.असा दावा महेंद्र सांगेलकर यांनी केला आहे. या प्रवेशासाठी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्यासह अॅड.गुरुनाथ आईर,कलंबिस्त पंचक्रोशीतील युवा नेतृत्व विजय कदम,सावंतवाडी तालुका काँग्रेस सरचिटणीस रूपेश आईर,संजय राऊळ,उपाध्यक्ष अशोक राऊळ यानी विशेष प्रयत्न केले.

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!