जॉब फेअर..! डिप्लोमा इंजिनिअर्सना नोकरीची संधी
*🟥जॉब फेअर..! डिप्लोमा इंजिनिअर्सना नोकरीची संधी..!!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:१३ मे*
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या वतीने उद्या शनिवार, दि.१४ मे २०२२ रोजी स.९.३० वाजल्यापासून जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे…
पुणे येथील सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘ट्रेनी अप्रेंटिस इंजिनियर्स’ च्या पोस्टसाठी यावेळी इंटरव्ह्यूज घेतले जातील…
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखांमधील २०१८ ते २०२१ बॅचचे उत्तीर्ण विद्यार्थी तसेच २०२२ मध्ये तृतीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील..
जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.मिलिंद देसाई (मो.९००४०९४८८३) यांच्याशी संपर्क साधावा…
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

