माधवबागची १५०० रुपये खर्चाची हृदयरोग तपासणी फक्त १९९ रुपयात
*🟥माधव बागची १५०० रुपये खर्चाची हृदयरोग तपासणी फक्त १९९ रुपयात*
*🟥आज पासून पाच दिवस विशेष ऑफर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:१३ मे*
हृदयविकाराचा झटका येवून गेलेल्या तसेच बायपासचा सल्ला मिळालेल्या रुग्णांना आवश्यक असलेली हृदय तपासणी करणारी, पंधराशे रुपये खर्च असणारी टी. एम. टी टेस्ट आता माधवबाग कडुन फक्त १९९ रुपयात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी आज दि १३ पासून १७ ) मे पर्यत हे आरोग्य शिबीर सावंतवाडी, कणकवली व कुडाळ येथील शाखेत राबविण्यात येणार आहे.
यासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब, दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सुज येणे आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची याठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल या तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई.सी.जी रँडम तपासणी बरोबर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबागच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कणकवली
९३७३१८३८८८/ कुडाळ ९०११३२८५८१/ सावंतवाडी ७७७४०२८१८५ या नंबरवर संपर्क साधावा
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

