कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व शेंडी,जानव्याचे व फक्त घंटा बडवणाऱ्यांचे नव्हते-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

*🟥बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व शेंडी,जानव्याचे व फक्त घंटा बडवणाऱ्यांचे नव्हते-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*🟥शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांचा घेतला समाचार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :किशोर धुरे*

*🔹मुंबई, दि.:१३ मे*
मला शेंडी-जानव्याचे, फक्त घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नको असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत. त्यांचे हिंदुत्व विज्ञानवादी व पुरोगामी होते, पण आज राज्यात हिंदुत्वाचे जे ठेकेदार निर्माण झाले आहेत त्यांचे हिंदुत्व लोकांत दंगली आणि मनभेद करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माने हिंदूच होते. संत गाडगे महाराज हेसुद्धा जन्माने आणि कर्माने हिंदू होते, पण त्य हिंदू धर्मातील रूढी, परंपरांवर टीका केली म्हणून ते हिं असे म्हणता येणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या व त्यांच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपा-मनसेचा नाव न घेता समाचार घेतला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*

_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_

*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग

याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵

*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*

*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग

*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!