महाराष्ट्रशासकीय

बारामती पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या दौंड रिवर अदानी ग्रुप उभारणार खाजगी विमानतळ

*🟥. बारामती पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या दौंड रिवर अदानी ग्रुप उभारणार खाजगी विमानतळ*

*🟥 औद्योगिक महामंडळाच्या प्रस्तावाला दिल्लीच्या हाय पावर कमिटीने दिली मंजुरी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 सुदर्शन आपटेकर :*

*🎴पुणे, दि.:१३ मे*
बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या बाऊंड्रीवर खाजगी विमानतळ उभारण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे साडेतीन हजार एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. औद्योगिक महामंडळाच्या प्रस्तावाला नुकतेच दिल्लीच्या हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली आहे. बारामती तालुक्यातील अदानी ग्रुपच्या खाजगी
विमानतळावर शिक्कामोर्तब झाल्यानेच पुण्यासाठीच्या
पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळण्यात
आल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उड्डाण जवळजवळ निश्चित झाले असताना राज्य शासनाने पाठवलेल्या नवीन जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द करत मोठा धक्का दिला होता. परंतु यामागची खरी वस्तुस्थिती बारामती तालुक्यातील अदानींचे खाजगी विमानतळ हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा परवाना राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रद्द केला. त्यामुळे विमानतळ “जुन्या जागेत होणार का आणि त्याला परवानगी मिळणार का हा विषय चर्चेत असतानाच आता अदानी समूहाकडून या प्रस्तावित विमानतळाच्या लगत किंबहुना विमानतळाच्या क्षेत्रात जाणाऱ्या काही गावांमध्ये देखील मल्टीमेडल लॉजिस्टिक चा प्रस्ताव दिला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*

_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_

*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग

याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵

*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*

*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग

*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!