कारगिल विजय दिनानिमित्त मधुमेहांसाठी खास मधुमेह तपासणी माफक दरात
*🟥.कारगिल विजय दिनानिमित्त मधुमेहांसाठी खास मधुमेह तपासणी माफक दरात*
*🟥आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड स्टॅंडर्ड मानलेल्या(HbA1c )तपासणीचा समावेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:२२ जुलै*
*बुधवार. दि. 27 जुलै 2022*
*वेळ स 10 ते दु 12.30 वा पर्यंत साधारण डायबिटीस मध्ये सकाळी उपाशी पोटी ( fasting) आणि जेवणानंतर दोन तासांनी (post prandial) रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. पण हे दोन्ही रिपोर्ट त्यावेळी घेतलेले जेवण, केलेला व्यायाम आणि आदल्या दिवशीची झोप यावर अवलंबून असल्यामुळे* *जास्त विश्वासार्ह तपासणी म्हणजेच मधुमेहाची गोल्ड स्टॅंडर्ड तपासणी एच. बी. ए. वन सी (HbA 1c) होय.* *या तपासणीत रक्तातील हिमोग्लोबिनला चिटकलेली साखर मोजली जाते. त्यामुळे आपल्याला मागील नव्वद दिवसांमध्ये शरीरात असलेल्या सरासरी साखरेच्या अनुमान काढता येते*
*HbA1c,ECG, doctor consultation*
*या तपासणीवर येणार खर्च ~1050~₹*
*फक्त -250 ₹/ मध्ये*
नाव नोंदणी आवश्यक
*संपर्क*
*कुडाळ 9011328581*
*कणकवली 9373183888*
*सावंतवाडी 7774028185*
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

