समाजभुषण पुरस्कार महाराष्ट्र प्राप्त चंद्रकांत जाधव यांच्या तर्फे युवराज लखम राजे भोसले यांची राजवाडा सावंतवाडी येथे भेट व अभिनंदन

🟥समाजभुषण पुरस्कार महाराष्ट्र प्राप्त चंद्रकांत जाधव यांच्या तर्फे युवराज लखम राजे भोसले यांची राजवाडा सावंतवाडी येथे भेट व अभिनंदन

🟥युवक मंडळ धामापुर, मालवण यांच्या वतीने हृद्य सत्कार

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,१२मे: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव युवक मंडळ धामापूर यांच्या वतीने साजरा करण्यात आला आहे.बुधवार दिनांक ११ मे २०२२ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाज भुषण पुरस्कार महाराष्ट्र हा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत जाधव यांचा युवक मंडळ धामापुर, मालवण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यानंतर चंद्रकांत जाधव यांनी युवराज लखम राजे भोसले यांची राज वाडा सावंतवाडी येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रकाश तेडोंलकर
सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान (अध्यक्ष) सिंधुदुर्ग, तसेच माजी समाज कल्याण सभापती महाभोज यांचाही मंडळाने सत्कार केला. या नंतर विचार मंचावर प्रमुख समाज भुषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक चंद्रकांत जाधव, प्रकाश तेडोंलकर यांनी आपले विचार व्यक्त केले.महाभोज तसेच दिपक गोसावी सर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी शैलेश धामापुरकर आणि संदेश धामापुर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
दरम्यान चंद्रकांत जाधव भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र यांनी युवराज लखम राजे भोसले यांची राजवाडा सावंतवाडी येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!