कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजपच्या युवा ब्रिगेड ने केला युवराज लखम राजे भोसले यांचा सत्कार

*🟥भाजपच्या युवा ब्रिगेड ने केला युवराज लखम राजे भोसले यांचा सत्कार*

*🟥युवराजांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल, व्यक्त केला विश्वास*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:५ एप्रिल*
आज भाजपच्या माजी शहर प्रमुख व माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,माजी नगरसेवक,उदय नाईक,परिमल नाईक यांनी युवराज लखम राजे यांची भेट घेऊन त्यांच्या भाजप प्रवेशा बद्दल समाधान व्यक्त करुन , त्यांच्या प्रवेशाने सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर संस्थानच्या पेडणे गोवा ते कुडाळ प्राता पर्यंत भाजपला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करुन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
स्वर्गीय शिवराम राजे भोसले यांनी जवळपास वीस वर्ष या मतदार संघाचे काॅग्रेस पक्षाच्या वतीने नेतृत्व केले होते,त्यानंतर सुमारे पंचवीस वर्षानी त्यांचा नातू लखम राजे भोसले यांनी भाजप पक्षात प्रवेश करुन भाजपचा झेंडा हाती घेतला.त्यांच्या प्रवेशाचा फायदा येत्या नगरपरिषद निवडणुकीत होऊ शकतो असा जाणकरांचा अंदाज आहे.
त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपचे युवा ब्रिगेड त्यांच्या भेटीला गेले व त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,व आपण कधीही हाक मारा आम्ही आपल्या सेवेत आहोत,असा शब्द दिला,व लवकरच जिल्हा परिषद निहाय मतदार स़घाचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणार असल्याचे युवराज लखम राजे भोसले यांनी सांगितले, दौऱ्याच्या वेळी आम्ही आपल्याला सहकार्य करु असा शब्द उपस्थितांनी युवराजांना दिला.
यावेळी भाजपचे गोविंद प्रभू,सुमीत वाडकर,गणेश पडते,महिला आघाडी प्रमुख सविता टोपले,मीसबा शेख,शंभू विर्नोडकर,नागेश जगताप आदि उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!