कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत-भोसले यांचा भाजपात प्रवेश

🟥सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत-भोसले यांचा भाजपात प्रवेश

🟥माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,२५ : सावंतवाडी संस्थानचे युवराज कै.शिवराम राजे भोसले यांचे नातू लखम सावंत-भोसले यांनी आज भाजपात प्रवेश केला.विधानसभा आमदारकी उमेदवारी देण्याच्या अटीवर हा प्रवेश झाल्याचे बोलले जाते, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, दाजी राऊळ आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. लखम यांचा प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. आयत्यावेळी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांना त्याचा फटक बसण्याची शक्यता आहे..श्री. लखन राजे हे राजघराण्यातील असल्यामुळे सावंतवाडी, दोडामार्गसह वेंगुर्ला तालुक्यात सुद्धा त्यांच्या घराण्याचे नेटवर्क आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नात असलेल्या भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी लखम यांना पक्षाकडून कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे समजते. परंतु येणाऱ्या काळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे.

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!