आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजपासून मळगांव येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

*🟥आजपासून मळगांव येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२५: श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मळगांव येथील स्वामी समर्थ भवन मळगांव येथे सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 ते गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 या कालावधीत शतचंडी याग आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ भवन मळगांव पिंपळवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी दर्शन तसेच दुपारी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीस्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
यानिमित्त विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता देवीची स्थापना, आणि पुण्याहवाचन संध्याकाळी 7.00 वाजता भजनाचा कार्यक्रम (वजराट ) ,मंगळवार दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता शतचंडी पाठ , सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 यावेळेत कुंकुमार्जन, सायंकाळी 7.00 वाजता सुधीर नाईक यांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री 9.00 वाजता माजगाव यांचा भजनाचा कार्यक्रम, बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता शतचंडी पाठ व हवन सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजता कुंकुमार्जन संध्याकाळी 4.00 ते 6.00 यावेळेत देवीची चौसष्ट कलांनी पूजा,संध्याकाळी 7.00 वाजता वा.ह.भ.प श्री कालेलकर बुवा कालेली यांचा किर्तनाचा कार्यक्रम व गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी हवन, पर्णाहुती, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 4.00 वाजता राजू जोशी यांचे अध्यात्मावर प्रवचन, सायंकाळी 6.00 वाजता महाआरती, सायंकाळी 7.00 वाजता सुनिल पाडगांवकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!