श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमध्ये हिंदी साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांची प्रकट मुलाखत
*🟥श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमध्ये हिंदी साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांची प्रकट मुलाखत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:२२ एप्रिल*
सावंतवाडी,दि.२२ एप्रिल (प्रतिनिधी)
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमध्ये हिंदी साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांची प्रकट मुलाखत झाली.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयक्यूएसी व पदव्युत्तर हिंदी विभाग द्वारा आयोजित हिंदी रचनाकार एक साक्षात्कार (मुलाखत) या कार्यक्रमामध्ये हिंदी साहित्यातील प्रसिध्द नाटककार, कादंबरीकार कवी , कथाकार , वरिष्ठ लेखक, साहित्य अकादमी ,कालिदास सन्मान सरस्वती सन्मान अशा पुरस्काराने सन्मानित वरिष्ठ साहित्यकार सुरेंद्र वर्मा (दिल्ली) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुरेंद्र वर्मा यांनी हिंदी साहित्यामध्ये कथा ,नाटक, कादंबरी, कविता या क्षेत्रांमध्ये मौलिक योगदान दिलेले आहे . त्यांच्या साहित्यावर सिनेमा, नाटक , सिरियल्स निर्माण झालेल्या आहेत . त्याचबरोबर हिंदी साहित्यातील समीक्षक प्रा.सत्यदेव त्रिपाठी यांनी श्री सुरेंद्र वर्मा यांच्या साहित्याचा विस्तृत परिचय करून दिला मा. सुरेंद्र वर्मा व प्राध्यापक सत्यदेव त्रिपाठी यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते झाला.
यावेळी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल , हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ आर डी गावडे ,डॉ बि एन हिरामणी डॉ. एम पी चौगुले डॉ. यू एल देठे, प्रा .जी एम शिरोडकर, प्रा. आर .बी शिंत्रे , डॉ. एस एम बुवा डॉ जी एस मर्गज ,बांदा कॉलेजचे प्रा. शरद शिरोडकर तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हिंदी विभागाचे विभागप्रमुख डॉ डि जी बोर्डे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला . प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एल .भारमल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र पवार यांनी केले तर कु.सानिया कांबळे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

